मुनग्याच्या जत्रेक सकाळीच बाबल्यान लावल्यान हजेरी नी पुनग्या झाला दुकानदारीन
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"मुनग्याच्या जत्रेक सकाळीच बाबल्यान लावल्यान हजेरी नी पुनग्या झाला दुकानदारीन #malvani #kokani #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
जत्रा, देऊळ, डेकोरेशन,दुकान सर्व छान, व्हिडिओ साठी विद्यार्थ्यांच्या मुकेश काकांच अभिनंदन 😊
खूप छान सुंदर मस्त बाबू ❤
बाबू सकाळी सकाळी उठल्यामुळे भरपूर सकाळी सकाळी झाला तेच आहे 😊😊
मंदिर छान सजवला आहे.
Mazya maherche gao.thanks for the video. Aai Bhagavati🙏🙏
Chan ,sundar jtra,veri good jtra, mi ye nar aahe ,😮
Chhan video..sakali sakali Devi bhagvati deviche darshan
सकाळी सकाळी सकाळी सकाळी
आमची भगवती देवी मुणगे कुळ देवता आम्ही 26तारखेला जत्रेत जाऊन ओटी भरून आलो खूप मस्त 👌👌👍👍🙏🙏
सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी
Actually khup ch sakali sakali sakali
खूप मस्त वाटलं सर्व काही सकाळी सकाळी झालं.देवाच दर्शन सकाळी,देवळातील सजावट पण एक नंबर सकाळी सकाळी, भजी खाजे सकाळी सकाळी.👌👌👍
खुप सुंदर..❤
Khup Sunder ❤
Wow bhari jara bharali❤
बाबू , खुपच सुंदर व्हिडिओ केला आहेस. सकाळी सकाळी देवीचे दर्शन घडवलेस. खुप सुंदर वाटले.
Lay bhari deul aanesaglamohl
Chan video.
👍🏻👍🏻👌🏻👌🏻 जमत आहे प्रॅक्टिस मेक्स a मेन परफेक्ट.
मस्तच वीडियो 👍
👌👌🙏🙏
बाबू पूनम ताई खूप सुंदर vdo... देवीचे छान दर्शन घडवलेत..🎉❤
Khup chaan
खूप छान मंदिर आणि परिसर. बाबूने आम्हाला जत्रेला पण मस्तं फिरवून आणले.छान वाटले. 🙏
अतिशय सुंदर मंदिर , मंदिरातील डेकोरेशन , दुकाने सगळच अतिशय मस्त.असे वाटले कि आम्हीच जत्रेत फिरतोय.धन्यवादबाबु व पूनमताई सकाळचे प्रसन्न वातावरणात घेऊन गेल्याबद्दल..🎉
मस्त छान
अप्रतिम ❤
खूप छान आहे मंदिर .
मस्त...या video madhe माझे pappa आहेत 5.27 min la darshan झाला समाधान झाला असे बोलतात ते ..
Wah👍👍
Waw ky mast yamak mungya pungya😊mast vlog mast dukan tumhi sagli bhavand khup kastha karta 👌🎊🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भारीच ha
छान वीडीओ याञेची
विनू बघ 😂😂 बाबू लवकर उठला 😅😅 जत्रेची सजावट अप्रतिम आहे. प्रेमळ ठिकाणं म्हणजे आजोळ ❤ सगळे मस्त हसुन स्वागत करतात, कोण ओरडत नाही की रागवत नाही 😊
Chaan🙏🌹
छान🎉❤
Mast
Nice video
🙏
mast vdo. deulat gani vajat hoti khup prasann vatal ekun tithe asalyacha bhas hot hota. mukesh sakali sakali sakal dakhavalat mast vatal sakali sakali.😂 dhnyvad mukesh kaka😅
सकाळी सकाळी चा रेकॉर्ड मोडल्यानं
🙏🌺👌👍
Khup chan video hota❤❤
Kunkeshwar chya jatre la pan ya.
माझ्या सासुरवाडी च्या देवीचे दर्शन व जत्रा बघायला मिळाली धन्यवाद बाबू
Namaskar 🙏
सकाळी सकाळी😂😂😂😂
खुप छान , पण बाबू तुझ्या तोंडून सकाळी सकाळी हा शब्द पन्नास एक वेळा झाल बोलून 😆😆👌
mala pn hasu ale. saglyanchach he lakshat alay
माझे maher munge
खूप छान आहे मंदिर आणि सजावट पण
जत्रा होउन 15 दिवस झाले आणि विडीवो येवड्या लेट ...
यात्रा कधी आसते
खूप छान वाटला तुम्हाला भेटून दादा पूनम ताई आणि पुष्पा ताई खुप छान आहेत तुम्ही खूप सुदंर ब्लॉग बनवता तुम्ही 😍🔥
कुठच्या देवीची जत्रा
काय बाबू सकाळी सकाळी सकाळी बाबू विडिओ करतोय 😅😅
बाबू पहिल्यांदा एवढ्या सकाळी लवकर उठला वाट कारण सकाळ सकाळी लय बोल आहे
manatal bolalat. kiti vela sakali bolalay babu.😂
पान,सुपारी चे दुकान ठेवू नये. तुम्ही सोशल मिडीया वर हे दाखवू नका
विनू खय हा
बाबू विनू विरार ला कुठं राहतो
विनू होया होता
बब्लू तुल सर्दी rojche aaste
अरे किती सकाळी सकाळी बोलशील
सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी सकाळी
ho ho khup vela sakal zaliy